म्हस्के पाटिल बिजनेस anyalist

प्रवास : छत्रपती संभाजीनगर ते बंगळुरू.
सोलापूर पर्यंत अत्यंत शांत आणि अंधार पडे पर्यंत सर्व प्रवासी स्लीपर सीट वर आले नव्हते पण आता ते सर्व जण आपापल्या जागा पकडत होते . आणि एक मुलगा ज्याची जागा माझ्या बाजूला होती तो आता जागेवर आला.
इकडच्या तिकडच्या गोष्टी आटपून झाल्या मग आम्ही पुढे काय कारणाने बंगळुरू ल चाललो आहे ते discuss केले.
मी माझ्या आणि तो त्याच्या तिथे असलेल्या ऑफिस मध्ये काम करत असताना घेतलेली सुट्टी  संपवून परतीचा प्रवास करत होतो.
जुन्या कामातील आठवणी आणि घर सोडून इतर जागी जातांना कसे वाटते ते आम्ही निश्चित केले .
पुन्हा मी खेचायचे म्हणून विचारले की पुण्याला का नाही try केले तर बऱ्याच कंपन्याचे head quarter (राजधानी) बंगळुरू ल आहे असे त्याने सांगितले मग मी त्याला हे relation सांगितले की विजयनगर साम्राज्याचे तुलनात्मक आजचे बंगळुरू आहे इस्तांबुल (constantaine) हे दुसऱ्या क्रमांकाचे शहर होते तेव्हा विजयनगर एक क्रमांक ल होते .
जुन्या कंपन्या आणि तेथील काम करत करत आज 5 वर्षातच ही बिझनेस anylyst position मिळाली तसेच माझा आवडता विषय राजकारण यावरही थोडी चर्चा झाली, वेगवेगळ्या माध्यमातून एक मुद्दा दोन्ही बाजूस असणाऱ्या कऱ्यकरत्याप्रमने तसेच विश्लेषक दृष्टीने आम्ही मांडले पण इतर लोकांसारखे इथेही जेव्हा आरक्षण हा मुद्दा आला तिथे बाकी मुद्दे गौण होतात आणि जात आणि आपला जातीय पक्ष जागा होतो यात नवल नाही.
पण मी दोन्ही बाजूस हात घालून चाचपणी नेहमी करतो की माझ्यासारखा neutral माणूस सहसा समोर एक biased मनुष्यच बघतो, माझी न्यूट्रल की डेफनीशन अलग है शायद असो ।
वेलेचे भान theun अम्ही जवलपास पहाटे 2 ला झोप आरंभ केली आनी नंतर अपापल्या डेस्टिनेशन la उतरलो।

Comments

Popular posts from this blog

डॉ. ननावरे , PHD Marathi, LLM, PHD scolar in law.

अल्ताफ आणि ताबिष