Posts

राम मंदिर आणि शंकराचार्य

Travel: - from Pune to Bangalore in flight& bus. Mate persons: - various. (सिद्धम , पाटील १ ,  सोळंकी artfab  ,  पाटिल २) काही मोजक्याच प्रवासमधील हा एक प्रवास . विंडो सीट आणि बसण्याच्या जागेवर तडजोड  ही कोणत्याही आणि कितीही महाग प्रवास असुद्या टी गोष्ट शाश्वत असते ही मी त्या दिवशी अनुभवले पुढे 90-100 मिनिटांचा हवेतला प्रवास आरंभ झाला  आणि मी इतर आजूबाजूच्या व्यक्तींना बोलणे चालू केले ते एक्सपो चे दिवस होते म्हणून जवळ पास सर्वच लोक एक्सपो लाच  चाललेले होते असे मला कळले .  मग मी ही आपण तेथे कामाला  असून अश्या रबर च्या कारखान्यात कामलाच चालल्याचे नमूद केले तर मला माझ्या बाजूचे लोक हेही त्या क्षेत्रात काम करत असल्याचे कळले पुढे मी अजून विचारपुस करत आणि अनेक विषयावर बोलणे चालू झाले  मग विषय निघाला राम मंदिर आणि शंकराचार्य हा कारण जवळपास त्याच कालावधीत आम्ही हा प्रवास करत असू . तर मोदी आणि शंकराचार्य ह्यामध्ये मोदी त्यांना पाहिजे असलेल्या यजमानपदासाठी असलेल्या सर्व विधी आणि आचरणाचे पालन करत आहेत तर हा राजकीय कार्यक्रम आहेत म्हणून शंकराचार्य ति...

नवल जी मिरीकर

 प्रसंग 1 -  कंपनी मधील cubical  प्रदीप भाऊंनी सहज असा प्रश्न विचारला  की संगळे अनुत्तरित झाले  प्रश्न असा होता की सिंधुताई सपकाळ यांनी रामबद्दल काही वाईट शब्द बोलले ते का बोलले असतील ? जरा विचार करून मी बोललो कारण त्या महानुभाव पंथाच्या असतील म्हणून कारण त्यांच्या साठी कृष्ण रामापेक्षा मोठा असेल म्हणून .  प्रदीप भाऊ मला बोलले हुशार आहे राव तू .  आता मला सांग कृष्णाने 16100 बायका  का केल्या .   मी बोललो नाही माहिती .  ऐक जेव्हा रामाने अहिल्या शिळे मधुन  परत मानव रूपात आणली तेव्हा अनेक  लग्न न झालेले माणसे एक एक दगड घेऊन राम कडे निघाले आणि बोलू लागले आम्हाला पन बायको करून द्या आम्हाला पण बायको करून द्या आणि 16100 नग  असे झाले की त्यांच्या बोलण्यात फरक पडला आम्हाला पण बायको करून घ्या , आम्हाला पण बायको करून घ्या  , मग आपल्याला तर माहीतच आहे राम एकवचनी एक पत्नी तो म्हणाला या जन्मात तर मी नाही करू शकत पण पुढील जन्मात नक्कीच करुत आणि कृष्णाला त्या बायका कराव्या लागल्या .  तसे नवल जी मिरी गावचे आहेत म्हणे  ...

हे शारदे मा (JBVM -march 2010)

आज च्या मुहूर्तावर एवढेच आठवले की एक प्रार्थना  जी आम्ही 10 वी पर्यंत शाळेत असताना शाळेच्या अंगणात म्हणायचो. शारदे माँ, हे शारदे माँ हे शारदे माँ, हे शारदे माँ अज्ञानता से हमें तारदे माँ, हे शारदे माँ॥ हे शारदे माँ, हे शारदे माँ हे शारदे माँ, हे शारदे माँ अज्ञानता से हमें तार दे माँ हे शारदे माँ॥ तू स्वर की देवी, ये संगीत तुझसे हर शब्द तेरा है, हर गीत तुझसे हम है अकेले, हम है अधूरे तेरी शरण हम, हमें प्यार दे माँ हे शारदे माँ, हे शारदे माँ अज्ञानता से हमें तार दे माँ॥ मुनियों ने समझी, गुणियों ने जानी वेदों की भाषा, पुराणों की बानी हम भी तो समझे, हम भी तो जाने विद्या का हमको अधिकार दे माँ हे शारदे माँ, हे शारदे माँ अज्ञानता से हमें तार दे माँ॥ तू श्वेतवर्णी, कमल पर विराजे हाथों में वीणा, मुकुट सर पे साजे मन से हमारे मिटाके अँधेरे हमको उजालों का संसार दे माँ हे शारदे माँ, हे शारदे माँ अज्ञानता से हमें तार दे माँ॥ शारदे माँ, हे शारदे माँ अज्ञानता से हमें तार दे माँ हे शारदे माँ, हे शारदे माँ हे शारदे माँ, हे शारदे माँ॥ विशेष म्हणजे ही प्रार्थना म्हणताना आजकाल सारखे "कोण जात से हो...

म्हस्के पाटिल बिजनेस anyalist

प्रवास : छत्रपती संभाजीनगर ते बंगळुरू. सोलापूर पर्यंत अत्यंत शांत आणि अंधार पडे पर्यंत सर्व प्रवासी स्लीपर सीट वर आले नव्हते पण आता ते सर्व जण आपापल्या जागा पकडत होते . आणि एक मुलगा ज्याची जागा माझ्या बाजूला होती तो आता जागेवर आला. इकडच्या तिकडच्या गोष्टी आटपून झाल्या मग आम्ही पुढे काय कारणाने बंगळुरू ल चाललो आहे ते discuss केले. मी माझ्या आणि तो त्याच्या तिथे असलेल्या ऑफिस मध्ये काम करत असताना घेतलेली सुट्टी  संपवून परतीचा प्रवास करत होतो. जुन्या कामातील आठवणी आणि घर सोडून इतर जागी जातांना कसे वाटते ते आम्ही निश्चित केले . पुन्हा मी खेचायचे म्हणून विचारले की पुण्याला का नाही try केले तर बऱ्याच कंपन्याचे head quarter (राजधानी) बंगळुरू ल आहे असे त्याने सांगितले मग मी त्याला हे relation सांगितले की विजयनगर साम्राज्याचे तुलनात्मक आजचे बंगळुरू आहे इस्तांबुल (constantaine) हे दुसऱ्या क्रमांकाचे शहर होते तेव्हा विजयनगर एक क्रमांक ल होते . जुन्या कंपन्या आणि तेथील काम करत करत आज 5 वर्षातच ही बिझनेस anylyst position मिळाली तसेच माझा आवडता विषय राजकारण यावरही थोडी चर्चा झाली, वेगवेगळ्या माध...

डॉ. ननावरे , PHD Marathi, LLM, PHD scolar in law.

प्रसंग: प्रवास स्वारगेट ते आळंदी. डेक्कन कॉलेज पर्यंत जागा नाही भेटली पण थोडी बस रिकामी झाली आणि एक जागा मला उतरणाऱ्या प्रवाशाने दिली. मी बाजूच्या व्यक्तीला बघत नेहमीचा प्रश्न विचारला कुठे उतरणार ? जेणेकरून ते आधी उतरतील तर आपण window seat घेऊ हा उद्देश . त्यांनी सांगितले देहू फाटा . मग मी निवांत झालो की मला जिथे उतरतो तिथेच हेही उतरणार आहेत म्हणजे window seat nahi पण परत जागा सोडायची गरज नाही. मग पुढे थोड्या वेळाने त्यांनी मला विचारले कुठे उतरणार आणि देहू फाटा यायला किती वेळ लागेल तसेच आळंदी मध्ये आधी उतरून मग परत देहू ला यावे का देहू फाट्यावरून पुढे जावे मी नेमके काम विचारल्यावर कळले की डॉ. साहेब पेट परीक्षा द्यायला आळंदीच्या कॉलेजला चालले आहेत आणि त्यांनी मराठी मध्ये already PhD Keli आणि आता ते LLM करून law ची pHD करू इच्छित होते आणि त्यांनी त्यांची जीवन कथा ग्रॅज्युएशन ते आता आणि त्याचे प्रवास हे सर्व या एका तासाच्या कालावधीत पूर्ण केले मनात चालू असलेल्या अनेक प्रश्नांची त्यांनी निरसन करण्याचा प्रयत्न केले शेवटी आम्ही दोघे देहू फाट्याला उतरलो आणि पुढे निघालो वाटेत चहा प्यायला. मग ड...

आओ मर्दों नामर्द बनो - अटल बिहारी वाजपेई

पढ़िए अटल जी की पूरी कविता, जिसके बोल थे ‘आओ मर्दों, नामर्द बनो’… आओ! मर्दों नामर्द बनो मर्दों ने काम बिगाड़ा है, मर्दों को गया पछाड़ा है झगड़े-फसाद की जड़ सारे जड़ से ही गया उखाड़ा है। मर्दों की तूती बन्द हुई. औरत का बजा नगाड़ा है. गर्मी छोड़ो अब सर्द बनो। आओ मर्दों, नामर्द बनो। गुलछरे खूब उड़ाए हैं, रस्से भी खूब तुड़ाए हैं, चूं चपड़ चलेगी तनिक नहीं, सर सब के गए मुंड़ाए हैं, उलटी गंगा की धारा है, क्यों तिल का ताड़ बनाए है, तुम दवा नहीं, हमदर्द बनो। आयो मर्दों, नामर्द बनो। औरत ने काम संभाला है, सब कुछ देखा है, भाला है, मुंह खोलो तो जय-जय बोलो, वर्ना तिहाड़ का ताला है, ताली फटकारो, झख मारो, बाकी ठन-ठन गोपाला है, गर्दिश में हो तो गर्द बनो। आयो मर्दों, नामर्द बनो। पौरुष पर फिरता पानी है, पौरुष कोरी नादानी है, पौरुष के गुण गाना छोड़ो, पौरुष बस एक कहानी है, पौरुषविहीन के पौ बारा, पौरुष की मरती नानी है, फाइल छोड़ो, अब फर्द बनो। आओ मर्दों, नामर्द बनो। चौकड़ी भूल, चौका देखो, चूल्हा फूंको, मौका देखो, चलती चक्की के पाटों में पिसती जीवन नौका देखो, घर में ही लुटिया डूबी है, चुटी में ही धोखा देखो, तुम कलां नहीं बस ...

अल्ताफ आणि ताबिष

धर्म , आविष्कार , एक प्रसंग असाही होता जेव्हा आमच्या कॉलेज लाईफ मध्ये माझ्याकडे एवढा रिकामा वेळ होता की लॅब चे प्रॅक्टिकल चालू असताना आम्ही देव , असुर, अल्लाह, कल्की या विषयांवर गप्पा मारल्या. म्हणून हे दोन नावे लक्षात राहिले, जसे  केके  ची धर्माची आणि धर्मसत्तेची व्याख्या तर्कसंगत होती. तसेच मी जो विषय अल्ताफ आणि ताबिश यांच्याशी बोलतांना हाताळला तो होता कयामत का दिन , काही गोष्टी अतिशयोक्ती जोडल्या जातील येथे पण इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिकणाऱ्या इतर कोणी या गोष्टी बाजूला करून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली असती पण माझ्या कुतूहल्पूर्वक आणि पूर्वग्रह नसलेल्या प्रश्नांनी ते उत्तर देण्यास समर्थ झाले. कयामत के दीन क्या होगा?? पुरी कायनात मिट जाएगी ,हमारा अल्लाह उस दीन हमारे कामो का हिसाब कर के फैसला देंगे, जन्नत या जहणुं के लिये .  हमारे यहा उस हम कल्की बोलते है पर हम तो ये मानते हैं की वो फिरसे चालू करेगा इस दुनिया को जो खतम करणे आया है और जो सुरू करणे वाला है ऐसे हम मानते है , पर हमारे अल्ल्हा फेसला करेगे कायनात मिटने के बाद .मैं जो अब तक पढ चुका हु तो ये जाणता हुं के जेरुसल...