राम राहिला कसा
https://en.m.wikipedia.org/wiki/Jama_Masjid,_Delhi https://en.m.wikipedia.org/wiki/Babri_Masjid https://en.m.wikipedia.org/wiki/Samarth_Ramdas https://en.m.wikipedia.org/wiki/Tulsidas उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू /बंगाल चे वातावरण बघितल्यावर मला बिलकुल आश्चर्य नाही वाटत की ज्यावेळी तुलसीदास हयातीत होते त्यावेळीच बाबरी मशीद बनली आणि जेव्हा रामदास हयातीत होते तेव्हा जामा मशीद बनली. source wikipedia भारत हा नेहमीच अशा वातावरणात राहिलेला आहे पण लुटारूंनी किती नुकसान केले हे जगाला न कळू देण्यासाठी नव्या लुटेऱ्यांनी भरपूर पैसा खर्च केला आणि तो सामान्य जनतेकडून वसूल केला. तर तुलसीदास 16 वे शतक , रामदास 17 वें शतक , शीख गुरू आणि सवाई जयसिंग , 19 वे शतक निहंग शीख आणि जज पंडित हरी किशन , 20 वे शतक काँग्रेस गरम दल आणि जनसंघ . 21वे शतक सर्व हिंदू , जैन , बौद्ध संघटना आणि adv. जैन पिता पुत्र . अशा प्रकारे राम राहिला. राम कथा मधून जास्त पोचला तो बाबासाहेबांच्या riddle in Hinduism madhun हेतू काही का असेना पण रामाचं नाव त्यांनीही घेतले . पण त्याबरोबर हे ही लक्षात ठेवले पाहिजे की एकीकडे शिवरा...