मुंबई वाले सर्व्हिसमन
प्रवास : शिक्रापूर ते संभाजीनगर.
मी एसटी मध्ये बसलो आणि बाजूला जे सद्गृहस्थ होते ते वयस्क होते पण त्यांच्या राहणीमानात शिस्त होती.
आम्ही बोलणे सुरू केले तेव्हा जवळपास रांजणगाव चालू झाले होते महागणपती ओलांडला आणि मी विचारले कुठ चालले . त्यांनी सांगितले Aurangabad मध्ये एका हॉस्पिटल ला.
काय विशेष मी पुढे विचारले ते बोलले calibration साठी.
Comments
Post a Comment