राम मंदिर आणि शंकराचार्य
Travel: - from Pune to Bangalore in flight& bus. Mate persons: - various. (सिद्धम , पाटील १ , सोळंकी artfab , पाटिल २) काही मोजक्याच प्रवासमधील हा एक प्रवास . विंडो सीट आणि बसण्याच्या जागेवर तडजोड ही कोणत्याही आणि कितीही महाग प्रवास असुद्या टी गोष्ट शाश्वत असते ही मी त्या दिवशी अनुभवले पुढे 90-100 मिनिटांचा हवेतला प्रवास आरंभ झाला आणि मी इतर आजूबाजूच्या व्यक्तींना बोलणे चालू केले ते एक्सपो चे दिवस होते म्हणून जवळ पास सर्वच लोक एक्सपो लाच चाललेले होते असे मला कळले . मग मी ही आपण तेथे कामाला असून अश्या रबर च्या कारखान्यात कामलाच चालल्याचे नमूद केले तर मला माझ्या बाजूचे लोक हेही त्या क्षेत्रात काम करत असल्याचे कळले पुढे मी अजून विचारपुस करत आणि अनेक विषयावर बोलणे चालू झाले मग विषय निघाला राम मंदिर आणि शंकराचार्य हा कारण जवळपास त्याच कालावधीत आम्ही हा प्रवास करत असू . तर मोदी आणि शंकराचार्य ह्यामध्ये मोदी त्यांना पाहिजे असलेल्या यजमानपदासाठी असलेल्या सर्व विधी आणि आचरणाचे पालन करत आहेत तर हा राजकीय कार्यक्रम आहेत म्हणून शंकराचार्य ति...