म्हस्के पाटिल बिजनेस anyalist
प्रवास : छत्रपती संभाजीनगर ते बंगळुरू. सोलापूर पर्यंत अत्यंत शांत आणि अंधार पडे पर्यंत सर्व प्रवासी स्लीपर सीट वर आले नव्हते पण आता ते सर्व जण आपापल्या जागा पकडत होते . आणि एक मुलगा ज्याची जागा माझ्या बाजूला होती तो आता जागेवर आला. इकडच्या तिकडच्या गोष्टी आटपून झाल्या मग आम्ही पुढे काय कारणाने बंगळुरू ल चाललो आहे ते discuss केले. मी माझ्या आणि तो त्याच्या तिथे असलेल्या ऑफिस मध्ये काम करत असताना घेतलेली सुट्टी संपवून परतीचा प्रवास करत होतो. जुन्या कामातील आठवणी आणि घर सोडून इतर जागी जातांना कसे वाटते ते आम्ही निश्चित केले . पुन्हा मी खेचायचे म्हणून विचारले की पुण्याला का नाही try केले तर बऱ्याच कंपन्याचे head quarter (राजधानी) बंगळुरू ल आहे असे त्याने सांगितले मग मी त्याला हे relation सांगितले की विजयनगर साम्राज्याचे तुलनात्मक आजचे बंगळुरू आहे इस्तांबुल (constantaine) हे दुसऱ्या क्रमांकाचे शहर होते तेव्हा विजयनगर एक क्रमांक ल होते . जुन्या कंपन्या आणि तेथील काम करत करत आज 5 वर्षातच ही बिझनेस anylyst position मिळाली तसेच माझा आवडता विषय राजकारण यावरही थोडी चर्चा झाली, वेगवेगळ्या माध...