अल्ताफ आणि ताबिष

धर्म , आविष्कार,
एक प्रसंग असाही होता जेव्हा आमच्या कॉलेज लाईफ मध्ये माझ्याकडे एवढा रिकामा वेळ होता की लॅब चे प्रॅक्टिकल चालू असताना आम्ही देव , असुर, अल्लाह, कल्की या विषयांवर गप्पा मारल्या.
म्हणून हे दोन नावे लक्षात राहिले, जसे केके ची धर्माची आणि धर्मसत्तेची व्याख्या तर्कसंगत होती. तसेच मी जो विषय अल्ताफ आणि ताबिश यांच्याशी बोलतांना हाताळला तो होता कयामत का दिन , काही गोष्टी अतिशयोक्ती जोडल्या जातील येथे पण इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिकणाऱ्या इतर कोणी या गोष्टी बाजूला करून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली असती पण माझ्या कुतूहल्पूर्वक आणि पूर्वग्रह नसलेल्या प्रश्नांनी ते उत्तर देण्यास समर्थ झाले.
कयामत के दीन क्या होगा??
पुरी कायनात मिट जाएगी ,हमारा अल्लाह उस दीन हमारे कामो का हिसाब कर के फैसला देंगे, जन्नत या जहणुं के लिये . 
हमारे यहा उस हम कल्की बोलते है पर हम तो ये मानते हैं की वो फिरसे चालू करेगा इस दुनिया को जो खतम करणे आया है और जो सुरू करणे वाला है ऐसे हम मानते है , पर हमारे अल्ल्हा फेसला करेगे कायनात मिटने के बाद .मैं जो अब तक पढ चुका हु तो ये जाणता हुं के जेरुसलेम मे जन्मे हुये 3 धर्म है जो एक भगवान को मानते है और उन्होंने धर्म प्रसार का पूर्ण रूप से प्रयत्न किया . और जैन, बौद्ध, शीख aur हिंदू ये धर्म यहा या मानलो भारत में जन्मे aur वो धर्मांतरण को शुद्ध व्याप्ती नही मानते .
तो आगे ये बताओ फिर ख्रिश्चन aur जुदैसम भी कयामत को मानते होगे फिर क्या फरक है तीनो मे.
तो क्या तुम किसी शैतान की पूजा करते हो क्योकी वाह तो कयामत के दीन मीलेगा. तबिश बोल रहा था के ये सॉलोमन टेम्पल मे भी शायद शैतन की ही पूजा करते है.
"अब ये काहा है"मी विचारले  वही जेरुसलेम मे ही .
पुढल्या काही गोष्टी एवढ्या वर्ष झाल्याने धूसर झाल्या पण आज राम नवमी च्या दिवशी आपले जीवन आणि त्यात भेटलेले तार्किक विचारसरणीचे सहपाठी यांची सहज आठवण झाली.
आणि Keke, दासबाबू यांच्यासारखे हे दोघेही लक्षात राहिले.

Comments

Popular posts from this blog

म्हस्के पाटिल बिजनेस anyalist

डॉ. ननावरे , PHD Marathi, LLM, PHD scolar in law.