राम राहिला कसा

https://en.m.wikipedia.org/wiki/Jama_Masjid,_Delhi
https://en.m.wikipedia.org/wiki/Babri_Masjid
https://en.m.wikipedia.org/wiki/Samarth_Ramdas
https://en.m.wikipedia.org/wiki/Tulsidas

उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू /बंगाल चे वातावरण बघितल्यावर मला बिलकुल आश्चर्य नाही वाटत की ज्यावेळी तुलसीदास हयातीत होते त्यावेळीच बाबरी मशीद बनली आणि जेव्हा रामदास हयातीत होते तेव्हा जामा मशीद बनली. source wikipedia 
भारत हा नेहमीच अशा वातावरणात राहिलेला आहे पण लुटारूंनी किती नुकसान केले हे जगाला न कळू देण्यासाठी नव्या लुटेऱ्यांनी भरपूर पैसा खर्च केला आणि तो सामान्य जनतेकडून वसूल केला.
तर तुलसीदास 16 वे शतक , रामदास 17 वें शतक , शीख गुरू आणि सवाई जयसिंग , 19 वे शतक निहंग शीख आणि जज पंडित हरी किशन , 20 वे शतक काँग्रेस गरम दल आणि जनसंघ . 21वे शतक सर्व हिंदू  , जैन , बौद्ध संघटना आणि adv. जैन पिता पुत्र .
अशा प्रकारे राम राहिला.
राम कथा मधून जास्त पोचला तो बाबासाहेबांच्या riddle in Hinduism madhun हेतू काही का असेना पण रामाचं नाव त्यांनीही घेतले .
पण त्याबरोबर हे ही लक्षात ठेवले पाहिजे की एकीकडे शिवराज्याभिषेक होताना त्यापूर्वी काही वर्षांपूर्वी दिल्लीत जामा मशीद बांधली गेली .
पेशव्यांनी जेव्हा दिल्ली जिंकली तेव्हाच ते सर्व प्रकारच्या अडचणी दूर करू शकत होते पण माहीत नाही काय मजबुरी होती त्यांची .
रामाबद्दल आस्था असणाऱ्यांनी हा ठेवा जपला आहे आणि तो ते कायम जपतील पण हिंदुबहुल भागात जर सुडाचे राजकारण होत असेल तर ते समजून घेण्याची तयारी ठेवावी लागेल .
एकेकाळी लाल, बाल, पाल यांनी एकसंध ठेवलेल्या तिन्ही सीमाभागातील  राज्यात अनागोंदी माजलेली आहे.
निस्तरतांना कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल असे दिसते .
सामन्यांच्या आयुष्यात मूलभूत गरजा आणि दळणवळण, प्रसारमाध्यम पोचल्या नंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षा . यंत्रणा आणि त्यांचा गैरवापर होत राहिला तर काही वेळ ठीक बसलेली घडी विस्कळीत होईल .
शेवटी असे होऊ नये की कुठे तरी डोंगर बनवताना कुठे तरी खोल दरी निर्माण झाली आहे असे वातावरण बघितल्यावर आपसूक न्यूनगंड निर्माण होतो आणि नाही त्या गोष्टी घडून येतात.
याची जाणीव ठेवून सद्विवेवक बुध्दीने सर्व सरकारने पावले उचलावी . 



Comments

Popular posts from this blog

म्हस्के पाटिल बिजनेस anyalist

डॉ. ननावरे , PHD Marathi, LLM, PHD scolar in law.

अल्ताफ आणि ताबिष