नशिकवाले ड्रायव्हर
प्रवास : चाकण ते शिरूर .
वेळ सकाळची 6 ची . बस येणार नाही हे माहीत असल्यामुळे मिळेल ती गाडी पकडायची घाई. तरी अर्धा तास वाट बघिल्यावर एक ट्रक थांबली.
मी ट्रक मध्ये बसलो , कुठपर्यंत चालली ट्रक विचारले . तुला कुठवर जायचं मी शिक्रापुर सांगितले आणि बसलो .
Comments
Post a Comment